मित्रांनो , २३ आगस्ट २०१२ रोजी शब्दवेध या आमच्या संस्थेनं रौप्यमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केलंय याचा आनंद माझे मित्र शब्दवेध चे सर्वेसर्वा
श्री चंद्रकांत काळे आणि शब्दवेध च्या सर्व सातही म्हणजे अमृतगाथा ,प्रीतरंग , साजणवेळा , शेवंतीच बन, आख्यान तुकोबाराय , नाटक्याचे तारे आणि काव्येर कथा
या कार्यक्रमांच्या निर्मितीत सप्रेम आणि सक्रीय सहभाग देणारे सर्व गायक/गायिका/ अभिवाचक/अभिवाचिका/निवेदक

/निवेदिका/वादक/ तंत्रज्ञ यांचाही फार मोलाचा वाटा आहे..तसाच आम्हाला
वेळोवेळी सर्वतोपरी पाठींबा देणा-या हितचिंतकांचा आणि आमच्या प्रस्तुतीवर निरतिशय प्रेम करणाऱ्या रसिक मायबापांचा आहे. या सर्व प्रयोगांची संकल्पना,संहिता, दिग्दर्शन, अभिवाचन ,आणि गायन असा संपूर्ण
भार यशस्वीपणे पेलणारा आमचा ( एरवी तो हे विशेषण ज्यांच्या काव्य निर्मितीवर त्याने निर्मिती केली त्यांच्या बाबतीत तो वापरतो पण आज मी ते अतिशय अभिमानानं त्याला उद्देशून वापरतोय..होय तोच) प्रतिभावंत कलाकार
चंद्रकांत काळे याच्याविषयी माझी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे हेही या लिखाणाचे प्रयोजन...शब्दवेध च्या सातातल्या पहिल्या पाच म्हणजे अमृतगाथा ,प्रीतरंग , साजणवेळा , शेवंतीच बन, आख्यान तुकोबाराय या पाच प्रस्तुतींमध्ये
संगीतकार म्हणून मला जे जे प्रयोग करायला मिळाले ...त्या निर्मितीतील प्रक्रियांमध्ये जो आनंद आणि समाधान मिळाले ते मला शब्दात कधीच सांगता येणार नाही..सिर्फ रूह से मेहसूस करनेवाली बात है..प्रत्येक वेळी चंद्रकांत बरोबर काम करतांना
नवनव्या आव्हानांना सामोरे जाणे आणि त्याच्यातल्या प्रतिभावंताचे समाधान होईपर्यंत कवितेला वेगवेगळ्या पद्धातीने भिडत जाऊन गाभ्यापर्यंत पोहोचणे यातला थ्रील मी ...मी अनुभवलंय ...आणि दरवेळा रिता होता होता समृद्ध होता गेलोय...
माझ्यावर असा विश्वास टाकणारा माझा हा प्रतिभावंत मित्र ...त्याच्या माझ्या सृजनात्मक रुणानुबंधांचा मला फार अभिमान वाटतो...अगदी महानिर्वाण ,बदकांचे गुपित , तीन पैश्याचा तमाशा, पडघम ,तुमचे अमुचे गाणे , जळळी तुझी प्रीत हि संगीतमय
नाटके आणि शब्दवेध द्वारा उपरनिर्देशित कलाकृती या सगळ्या प्रवासात त्याची साथ फार मोलाची राहिलीये ...नव्या संकल्पना ,नव्या संहिता नवे संगीत आणि नवे सादरीकरण असा सतत अभिजात नवतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहिलेल्या याप्रतिभावंताच कार्य मला फार मोलाच वाटत ..कारण लोकप्रियता मिळवण्यासाठी सवंग कार्यक्रमांची आणि तीच तीच पान पिसून नवा डाव मांड णा-या चलाखी ऐवजी त्याकडे पाठ फिरवून स्वत:ला आवडणारी अभिरुचीपूर्ण अभिजात निर्मित्तीच
त्यानं संकल्पन केलं आणि अनंत अडचणींना तोंड देत दरवेळी प्रत्यक्षात आणलं ..( हे लिहिणं आणि वाचणं हि फार सोप्पं आहे पण करणं महाकठीण ...) म्हणून मला हे लिहितांना खूप आनंद होतोय ...कि चंदू तुसी ग्रेट हो ...थ्री चीअर्स फोर चंद्रकांत काळे आणि शब्दवेध
हिप हिप हुर्र्रे ... हिप हिप हुर्र्रे ... हिप हिप हुर्र्रे ...

No comments:
Post a Comment